Royal Palms Vagade

एक पाऊल तुमच्या वास्तुपुतसिाठी

मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाची डेस्टिनेशन्स म्हणजे कुडाळ आणि कणकवली आपल्या वास्तुसंकल्पपूर्तीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत रॉयल पाम्स हा महत्वाकाोकी बगलो प्लॉट प्रोजेक्ट कुडाळ आणि वागदे कणकवली येथे. नियोजित विधी विमानतळ, लोभस समुद्रकिनारे येथून अगदी २० ते २५ मि.अंतरावर शांत-निवात वातावरण आणि आवश्यक त्या सर्व सुविधांची परिपूर्णता यामुळे हे तुमच्या स्वतंत्र घरासाठी जणू ड्रिम डेस्टिनेशन,
  • • वागदे जिल्हा परिषद शाळेसमोर
  • • मुख्य रस्त्यापासून केवळ 100 मी. अंतरावट
          वेल डेव्हलए 5 ते7 गुंठ्यांचे
          एन.ए. प्लॉटम् उपलब्ध.