वेल-डेव्हलप्ड ३ गुंठ्यांचे एन. ए. प्लाॅटस्
मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रमणिय ठिकाण म्हणजे कुडाळ. महत्वाचं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारुपाला आलेल्या कुडाळमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी आणतोय रॉयल पाम्स हा प्लॉटींग प्रोजेक्ट. नियोजित चिपी विमानतळापासून अवघ्या २५ मिनीटांच अंतर अन् इथून अगदी २० ते २५ मिनीटांच्या अंतरावर रमणिय समुद्रकिनारे. अशा अत्यंत शांत, निवांत व रमणिय परिसरात साकारणारा हा प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या घरासाठी जणू ड्रिम डेस्टिनेशन. वाढत जाणारी अपार्टमेंट संस्कृती पहाता हा प्रोजेक्ट तुमच्या स्वतंत्र घराचं स्वप्न साकारणारण्यासाठी सुवर्णसंधीच. अत्यंत नियोजनबध्दरित्या करण्यात आलेले ३ गुंठ्याचे प्लॉटस्, प्रशस्त अन् सुसज्ज अंतर्गत रस्ते, गार्डन, भव्य प्रवेशव्दारापासून ते प्लांटेशन, सिक्युरिटी केबीन सारं कांही रेडी.
गुंतवणूच्यादृष्टीनेही ही एक चांगली संधी !
मोक्याचं डेस्टिनेशन अन् भविष्यात होणारी डेव्हलपमेंट म्हणजे
इथली गुंतवणूक नक्कीच फायद्याची...