एक पाऊल वास्तुपुर्तीसाठी
मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रमणिय ठिकाण म्हणजे कणकवली. महत्वाचं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारुपाला आलेल्या याच कणकवली पासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर आपल्या वास्तुसंकल्पपूर्तीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत रॉयल पाम्स हा महत्वाकांक्षी प्लॉटिंग प्रोजेक्ट. चिपी विमानतळ, लोभस समुद्रकिनारे येथून अगदी २० ते २५ मिनीटांच्या अंतरावर. शांत-निवांत वातावरण आणि आवश्यक त्या सर्व सुविधांची परिपूर्णता यामुळे हे तुमच्या स्वतंत्र घरासाठी जणू ड्रिम डेस्टिनेशन.
वाढत जाणारी अपार्टमेंट संस्कृती पहाता हा प्रोजेक्ट तुमच्या स्वतंत्र घराचं स्वप्न साकारण्यासाठी सुवर्णसंधीच. अत्यंत नियोजनबध्दरित्या करण्यात आलेले ५ ते ७ गुंठ्याचे एन. ए. प्लॉटस् मोक्याचं डेस्टिनेशन अन् भविष्यात होणारी डेव्हलपमेंट
म्हणजे इथली गुंतवणूक नक्कीच फायद्याची...